मनसुख हिरेन यांची गाडी काही महिने सचिन वझे वापरात होते :देवेंद्र फडणवीस Politics | Sarakarnama |

2021-06-12 0

मुंबई :आज सभागृह मध्ये मनसुख हिरेन यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जवाब हा मी वाचून दाखवला याच्या मध्ये अतिशय धक्कादायक बाबी बाहेर आल्या आहेत.मनसुख योनीची जी गाडी स्फोटक ठेवून घटनेकरता वापरण्यात आली होती.ती गाडी नोव्हेंबर पासून ५ फेब्रुवारी पर्यंत सचिन वाझे वापरत होते.असा स्पष्ठ पणे यांच्या पत्नीने सांगितले आहे.असे फडणवीस म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires